सातबारा Watch

← वरपगांव

Ferfar #1924 · वरपगांव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
111, 128
Talathi
सहदेव मारोती केदार
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा अंबाजोगाई लिहुन घेणार : मंगल भैरू शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 111 वर फेरफार क्रमांक 732 ने घेतलेला बोजा उस्मानाबाद ज.सह बँक शा अंबाजोगाई चा रू १००००० बापु कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.