Ferfar #846 · हिवरा (ख्रु)
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/अ1
- Talathi
- करिष्मा शौकत सय्यद
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न 1/अ, 1/आ, 33/अ/1 च्या जमीनीचे खातेदार राघवेंद्र रमेश देशपांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राघवेंद्र रमेश देशपांडे ऐवजी राघवेंद्र रमेशराव हिवरेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता, या अनुषंगाने आदेश क्रमांक क्र.1 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन भाग दोन - नाव बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग, वर्ष 12,अंक राजपत्र कर.3 गुरुवार ते बुधवार, जानेवारी 15 - 21, 2026 / पौष 25 - माघ 1, शके 1947 त्यांचे मुळ 7/12 रेकॉर्ड गट नं 1/अ, 1/आ, 33/अ/1 ला राघवेंद्र रमेश देशपांडे असे नाव आहे. त्यांनी सदरील नाव राजपत्रात बदल केल्या प्रमाणे राघवेंद्र रमेशराव हिवरेकर असे करण्यात यावे. असा अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/01/2026 मधील नोंदणी क्र. A-2554523 राजपत्राची छायाकींतप्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.