Ferfar #1460 · अंजनपूर
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/अ
- Talathi
- श्वेता कैलास झंवर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅक लि., शाखा अंबाजोगाई -
गहाणखत लिहुन देणार : मुकुंद रावसाहेब देशमख रा. अंजनपूर यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 8087-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/अ क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुकुंद रावसाहेब देशमख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.