सातबारा Watch

← देवळा

Ferfar #2209 · देवळा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
श्वेता कैलास झंवर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : State Bank of India Branch Ambajogai लिहून घेणार : भगवंत राजाभाऊ मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 223 तपशिल : स्टेट बँक ऑ.इ.शा.अंबाजोगाई चा राजाभाऊ ज्ञानोबा मोरे कडे 1,40,000/- रु ब ोजा - 726 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.