Ferfar #2213 · देवळा
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- श्वेता कैलास झंवर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार अभिषेक अनिल जैस्वाल रा. . देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे. देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं. 209 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. सदर बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. त्यांच्या मालकी हिस्स्यात बोअरवेल ची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.