सातबारा Watch

← देवळा

Ferfar #2215 · देवळा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
श्वेता कैलास झंवर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार लक्ष्मण विठ्ठल साळुंके रा. . देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे. देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं. 233 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. सदर बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. त्यांच्या मालकी हिस्स्यात बोअरवेल ची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.