Ferfar #2492 · येल्डा
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- कुलदीपकुमार विनितकुमार कदम
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार तुळजीराम बळीराम सोन्नर रा. येल्डा ता. अंबाजोगाई जि. बीड यांनी अर्ज , देवून कळविले आहे की मौजे येल्डा येथील स.न. 215 मध्ये त्यांचे मालकीचे जमीन क्षेत्र 2.05.00 हे.आर.चौ.मी क्षेत्रावर 1 स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेणेबाबत नोटरीकृत शपथपत्र व बोअरवेल घेतल्याची पावती सादर करून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 वर घेणे बाबत विनंती केली आहे. त्यावरून नोंद घेतली करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर.