Ferfar #2932 · डोगरपिंपळा
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- एम. सलीम अहमद
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 196/२०२४
आदेश दिनांक : 07/04/2026
महादेव बळीराम केंद्रे यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर न्यायालय अंबाजोगाई यांचे नियमित दिवाणी दावा क्र. १९६/२०२४ दि.०७/०४/२०२६ देऊन कळविले आहे कि मौजे डोंगरपिंपळा शिवारात खालील प्रमणे तडजोड झाली आहे.
1. गट न. ३७० मध्ये महादेव बळीराम केंद्रे यांना विनायक बळीराम केंद्रे यांची ०२.६६ हे.आर सुरेखा संतोष मुंडे यांची ०.०२६७ हे.आर अशी एकूण ०.०५३३ हे.आर जमीन मिळाली आहे.
2. गट न. ७३ मध्ये विनायक बळीराम केंद्रे यांना सुरेखा संतोष मुंडे यांची यांची ०.००४१ हे.आर
3. गट.न. ७२ मध्ये महादेव बळीराम केंद्रे यांना सुरेखा संतोष मुंडे यांची ०.००७२ हे.आर
करिता सातबारावर आमल घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला तो सेवेत सादर.