सातबारा Watch

← डोगरपिंपळा

Ferfar #2933 · डोगरपिंपळा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
एम. सलीम अहमद
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ , आंबेजोगाई लिहून देणार : सुरेश जिवराज केंद्रे रा. डोगरपिंपळा यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 312 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांचेकडील पत्र क्रमांक 312 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.