Ferfar #6274 · चनई
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- प्रियांका भारत कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
इंदुमती मोहनराव सावरे रा. चनई(खाता क्रमांक83) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1825 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुमनबाई गोपीनाथ कांबळे , (खाता क्रमांक :-4711)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2913 दिनांक 17/12/1994 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.