सातबारा Watch

← चनई

Ferfar #6284 · चनई

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
812
Talathi
प्रियांका भारत कदम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार संदीप सर्जेराव मोरे रा.चनई यांनी अर्ज दिला की;मौजे चनई येथील गट क्रमांक 812 मध्ये त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेली असून त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी.करिता अर्ज,शपथपत्र व जाहीरनामा पंचनामा यावरून बोअरवेल नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.