Ferfar #6307 · चनई
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- प्रियांका भारत कदम
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार महादेव चनबस देशमाने रा.चनई यांनी अर्ज दिला की;मौजे चनई येथील गट क्रमांक 312 मध्ये त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेली असून त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी.करिता अर्ज,शपथपत्र व जाहीरनामा पंचनामा यावरून बोअरवेल नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.