सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44402 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
171/1
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लिमीटेड शाखा अंबाजोगाई जि.बीड गहाणखत लिहुन देणार : जयश्री वैजनाथ फड रा. अंबाजोगाई (रुरल) यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7345-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/1 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री वैजनाथ फड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.