Ferfar #44406 · अंबाजोगाई (रुरल)
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 339
- Talathi
- संतोष गोवर्धन चव्हाण
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबाजोगाई
गहाणखत लिहुन देणार : कृष्णा रामजी वडे रा. अंबाजोगाई (रुरल) यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7363-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1478000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339 क्षेत्र 0.0099 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा रामजी वडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1478000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.