सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44408 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
179/1
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅंक आफ बडौदा शाखा अंबाजोगाई गहाणखत लिहुन देणार : प्रसन्ना प्रतापराव लोमटे ,शकील गफुर शेख रा. अंबाजोगाई (रुरल) यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7374-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/1 क्षेत्र 0.0551 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसन्ना प्रतापराव लोमटे ,शकील गफुर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.