सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44427 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
467/अ/1
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा आपेगाव ता.अंबाजोगाई जि.बीड गहाणखत लिहुन देणार : नितीन विठ्ठलराव तट रा. अंबाजोगाई (रुरल) यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7458-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1010000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 467/अ/1 क्षेत्र 0.0135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन विठ्ठलराव तट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1010000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.