सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44459 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
85/एच
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : स्टेट बॅंक आप इंडीया शाखा प्रशांत नगर अंबाजोगाई , आंबेजोगाई लिहून देणार : रेखा शिवाजी काळे रा. अंबाजोगाई (रुरल) यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 1268 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/एच वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बॅंक आप इंडीया शाखा प्रशांत नगर अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्रमांक 581 दि 16/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.