सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44495 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
365/2
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 अ) लिहुन देणार:- शिवाजी शाहूराव पांडे , रा. अंबाजोगाई (रुरल)(खाता क्रमांक...) यांनी नगर परिषद अंबाजोगाई येथील भगवानदास दयाळदास सिंधी यांचे कडून अ.नं.1761 दि 21/04/1966 रोजी खरेदी खत रजिस्ट्री करून घेतलेला प्लॉट त्यांनी जो नगर पालिका अंबाजोगाई कडून रजिस्ट्री नं 31पी 1960 दि 17/05/1960आधारे घेतलेले होता त्याचा गट/सर्व्हे क्रमांक 365/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3071.92 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250.92 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नंदकुमार, गोविंद, अनमोल पिता वसंतराव बेजगमवार, - - -, (खाता क्रमांक :-...)गट/सर्व्हे क्रमांक 365/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250.92 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 215 दिनांक 12/01/1981 प्रमाणे अनुक्रमे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ब) हक्कसोड लिहुन देणार:- नंदकुमार वसंतराव बेजगमवार , अनमोल वसंतराव बेजगमवार , रा. अंबाजोगाई (रुरल)यांचे (खाता क्रमांक...) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 365/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250.92 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250.92 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार:- गोविंद वसंतराव बेजगमवार - - -, (खाता क्रमांक :- 73870) गट/सर्व्हे क्रमांक 365/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250.92 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी - - -, यांना दुय्यम निबंधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील दस्त क्रमांक 4208-2013 दिनांक 03/12/2013 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.