सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44550 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : सहकार न्यायालय लातूर आदेश क्रमांक :वाद क्र.85/2024 निशाणी क्र. 57 आदेश दिनांक : 20/06/2026 मा. न्यायाधीश सहकार न्यायालय लातूर यांचे न्यायालयातील वाद क्र. 85/2024 निशाणी क्र. 57 दि. 20/06/2026 ची प्रत जोडून अर्जदार अनिता शिवाजीराव कसबे यांनी फेर घेणे बाबत विनंती अर्ज सादर केला आहे ज्यामध्ये वादी – अनिता शिवाजीराव कसबे विरुद्ध 1. अध्यक्ष, राधा गृहनिर्माण संस्था मर्या. जोगाईवाडी, अंबाजोगाई 2. सचिव, राधा गृहनिर्माण संस्था मर्या. जोगाईवाडी, अंबाजोगाई 3. सोमनाथ साहेबराव उदार रा. अंबाजोगाई यांचेत घोषणा आणि चिरकाल मनाई हुकुम मिळणे बाबतचे प्रकरण चालू होते. वादी – अनिता शिवाजीराव कसबे हे राधा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. जोगाईवाडी, अंबाजोगाई, जि. बीड येथील स.नं.341 ग्रामपंचायत घर क्र 1719/12 मधील प्लॉट नं. 12 चा मालक व कब्जाधारक आहे. असा आदेश झाला हे करिता मा. न्यायाधीश सहकार न्यायालय लातूर यांचे न्यायालयातील वाद क्र.85/2024 निशाणी क्र.57 दि. 20/06/2026 आधारे वादी अनिता शिवाजीराव कसबे यांचे नावे स.नं.341 मधील प्लॉट नं. 12 क्षेत्र 0.0077.50 हे.आर.चौ.मी करणेकरिता फेरफारला नोंद घेतली.