Ferfar #44551 · अंबाजोगाई (रुरल)
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 741/6
- Talathi
- संतोष गोवर्धन चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
अ)
लिहुन देणार:-
शेख एजाजोद्यिन शे.महेमुदोद्यिन रा. अंबाजोगाई (रुरल)(खाता क्रमांक3330) यांचे गट/सर्व्हे क्रमांक741/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4202 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महमद रफीख महमद हबीब , (खाता क्रमांक :-...)गट/सर्व्हे क्रमांक741/6लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3234 दिनांक 05/06/2003 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
ब)
लिहुन देणार:-
महमद रफीक महमद हबीब रा. अंबाजोगाई (रुरल)(खाता क्रमांक...) यांचे गट/सर्व्हे क्रमांक741/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सईदाबेगम शेख अय्युब (खाता क्रमांक :-...)गट/सर्व्हे क्रमांक 741/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3599 दिनांक 07/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
क)
लिहुन देणार:-
सईदाबेगम शेख अय्युब रा. अंबाजोगाई (रुरल)(खाता क्रमांक...) यांचे गट/सर्व्हे क्रमांक741/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मी चंद्रकांत धारमोडे (खाता क्रमांक :-...)गट/सर्व्हे क्रमांक 741/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4441 दिनांक 11/10/2011 प्रमाणे रक्कम रुपये 26000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
ड)
लिहुन देणार:-
लक्ष्मी चंद्रकांत धारमोडे रा. अंबाजोगाई (रुरल)(खाता क्रमांक...) यांचे गट/सर्व्हे क्रमांक741/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी.
लिहुन घेणार :
सुमनबाई अर्जुन काळे , (खाता क्रमांक :-73917)गट/सर्व्हे क्रमांक 741/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083.64 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 847 दिनांक 13/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली. सदरील दस्तामध्ये स.न. 740/6 असा नमूद असून त्याबाबत चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 909 दिनांक 12/02/2024 नुसार स.न. 741/6 अशी चूक दुरुस्ती केली आहे त्यानुसार नोंद घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.