Ferfar #44558 · अंबाजोगाई (रुरल)
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 346/1
- Talathi
- संतोष गोवर्धन चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- इतर फेरफार
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
श्री विलास रामकृष्ण चौधरी यांनी अर्ज दिला की, त्यांना मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील गट/सर्व्हे क्रमांक 346/1 मध्ये रामानंद गृ.नि.सं.म.अंबाजोगाई तर्फे चेअरमन दत्तात्रय रामराव मुंडे 2. सचिव सुर्यकांत देविदासराव मोहरीर यांचेकडील
मालकी प्रमाणपत्र जा. क्रमांक –र.नं.BHR/HSG/144/1973 दिनांक 08/03/1997 नुसार संस्थेतील प्लॉट क्र.08 क्षेत्र 0.0242.56 हे.आर.चौ.मी. चे मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले होते.
सहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडील नोंदणी रद्द झाल्याचे पत्र /आदेश जा.क्र. 201 सनिअं/वि-2/रामानंद गृह .अर्ज /चौधरी/2026 दि 23/02/2026 नुसार सदरील संस्थेची नोंदणी रद्द झाल्याचे कळविण्यात आले आहे. तरी सदरील प्लॉट चे क्षेत्राची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. करिता अर्ज संस्थेचे मालकी प्रमाणपत्र, नगर परिषद आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील मालमत्ता क्रमांक 9/997 ,सहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडीलपत्र /आदेश, वरून मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील स.न. 346/1 मध्ये संस्थेचे 0.0242.56 हे.आर.चौ.मी. क्षेत्र कमी करून श्री विलास रामकृष्ण चौधरी यांचे नावे नोंद घेतली.