सातबारा Watch

← मोरेवाडी

Ferfar #36100 · मोरेवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
65/2
Talathi
विष्णु शामराव गित्ते
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबाजोगाई गहाणखत लिहुन देणार : अनिकेत रमेश भगत रा. मोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7464-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/2 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत रमेश भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.