Ferfar #36112 · मोरेवाडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/5
- Talathi
- विष्णु शामराव गित्ते
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
कुलसुम दिलीप माचवे रा. मोरेवाडी(खाता क्रमांक ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0183 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0183 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुहास संग्राम भालेराव , (खाता क्रमांक :-4665)नगट/सर्व्हे क्रमांक 40/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0183 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, प्लॉट क्रमांक 4
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3480 दिनांक 16/10/1998 प्रमाणे रक्कम रुपये 37000 घेऊन खरेदी दिली.सदर प्लॉट खरेदी देणार यांनी या पूर्वी हरिदास तुळशीराम मोरे यांचे कडून 1821/94 नुसार घेतला होता करिता खरेदी खताची सत्यप्रत, शपथपत्र दाखल केले वरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.