सातबारा Watch

← जोगाईवाडी

Ferfar #35562 · जोगाईवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
73/1
Talathi
विष्णु शामराव गित्ते
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : जनता सहकारी बँक ली पुणे शाखा , अंबाजोगाई लिहुन देणार : गिरधारी नंदलाल भराडीया रा. जोगाईवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 73/1 यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7365 दिनांक 29.09.26 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0315 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरधारी नंदलाल भराडीया , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 26.09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.