Ferfar #35617 · जोगाईवाडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- विष्णु शामराव गित्ते
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
शेख महबूब इब्राहीम - - -रा. जोगाईवाडी(खाता क्रमांक4190) यांचे गट/सर्व्हे क्रमांक जुना सर्वे क्रमंक 438 व नवीन 72, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शिफा बेगम खाजमैनुद्दिन सय्यद , (खाता क्रमांक :-4282)गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3495 दिनांक 22/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 295000 घेऊन खरेदी दिली. लिहून देणार यांनी सदरील क्षेत्रापैकी खरेदी दस्त 3296 दि 10.05.97 नुसार प्लॉट 56 पै 64 चौमी सय्यद मुकीद सय्यद सायदोद्दीन यांचे कडून व प्लॉट 57 पै 64 चौमी खरेदी दस्त न 3299/99 नुसार शेख मौला शेख इसाक कडून घेतले होते. स् मुकीद सायदोद्दिन सिराजी यांनी सदरील प्लॉट क्षेत्र 192 चौमी खरेदी देणार अब्दुल माजीद अब्दुल हमीद सिद्दीकि व मोहमद रफी महेमूद सिद्दकि यांचे कडून दस्त क्रमांक 310 दि 8.02.96 नुसार घेतले आहे. करिता सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.