सातबारा Watch

← वाघाळा (राडी)

Ferfar #2887 · वाघाळा (राडी)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
धनश्री तुकाराम चव्हाण
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार:- व्यंकटी नामदेव गित्ते रा. वाघाळा (राडी)(खाता क्रमांक17438) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तुकाराम लक्ष्मन भोसले ,मारुती उत्तम सरवदे - - -, (खाता क्रमांक :-17491)गट/सर्व्हे क्रमांक 41 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4420 दिनांक 06/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर फेरफार ची नोंद ही यापूर्वीच्या मंजुर फेरफार 2329 दि. 26/02/2022 ने घेण्यात आलेला आहे. परंतु 7/12 वर योग्य अंमल न झाल्यामुळे दुबार नोंद घेण्यात येत आहे. करिता नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.