Ferfar #2889 · वाघाळा (राडी)
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- धनश्री तुकाराम चव्हाण
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
विनायक मारुती सावळकर यांची वाघाळा राडी शिवारात गट नं.94 मध्ये शेतजमीन असून अभिलेखात बोअरवेल च्या नोदी करिता अर्ज,शपथपत्र,आधार,गाव चौकशी अहवाल,पंचनामा,प्रत्येक्ष जाऊन पाहणी केली व इतर कागद पत्र दफ्तरी जमा करून नोंद घेण्यात आली आहे.