सातबारा Watch

← सेलुअंबा

Ferfar #1613 · सेलुअंबा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
एम. सलीम अहमद
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार :- शरद विठ्ठल शिंदे रा. सेलू आंबा यांनी अर्ज तसेच शपथपत्र देऊन कळविले आहे. कि,त्यांची मौजे सेलू आंबा शिवारात गट न. २१२ मध्ये ०.८२ हे.आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. करिता अर्ज शपथपत्र दिलेवरून सातबारावर विहिरीची ची इतर हक्कात नोंद घेणे करिता अर्ज दिलेवरून फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्तव सेवेत सादर.