Ferfar #5904 · सायगाव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 548
- Talathi
- एम. सलीम अहमद
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 186
आदेश दिनांक : 29/07/2026
अर्जदार ;-शीलाबाई लींबराम वैराट यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर अंबाजोगाई यांचे आदेश क्र.१८६/२०२६ दि.२९/०७/२०२६ देऊन कळविले आहे कि बाबुराव संभाजी शिंदे त्यांची मौजे सायगाव व सुगाव शिवारात जमीन असून त्यांच्या वारसांनी ती त्यांनी खालील प्रमाणे वाटून घेतली आहे.
1. महानंदा लक्ष्मण भिसे यांना मौजे सुगाव येथे गट न. ४६३ मध्ये ०.७३ हे.आर
2. शीलाबाई लिंबराज वैराट यांना मौजे सायगाव गट ५४८ मध्ये ०.२० हे.आर, मौजे सुगाव येथे गट न. ४६२ मध्ये ०.५२५० हे.आर
3. संगीता चंद्रकांत पवार यांना मौजे सुगाव येथे गट न. ४६२ मध्ये ०.२८५० हे.आर, गट न. ४६३ मध्ये ०.४४ हे.आर
4. सुजाता आनंद शेळके यांना मौजे सुगाव येथे गट न. ४६३ मध्ये ०.७३ हे.आर
5. सरोजा परमेश्वर भोसले यांना मौजे सुगाव येथे गट न. ४६३ मध्ये ०.६५ हे.आर
6. मीनाक्षी नितीन मोटे यांना मौजे सुगाव येथे गट न. ४६३ मध्ये ०.४५ हे.आर, गट न. ३८५ मध्ये ०.२० हे.आर
7. विद्या माधव रेवले यांना मौजे सुगाव येथे गट न. २७४ मध्ये ०.४९ हे.आर, पो.०.०३ हे.आर, मौजे सुगाव येथे गट न. २९४ मध्ये ०.१४५० हे.आर
8. दिपाली सुखदेव सोमवंशी मौजे सुगाव येथे गट न. २९४ मध्ये ०.६६५० हे.आर
9. ज्योती रवींद्र आरसूळ यांना मौजे सुगाव येथे गट न २९४ मध्ये ०.६६५० हे.आर
10. तसेच मौजे सुगाव येथील गट न. ४६३ मधील विहिरीत दाव्यातील वादी व प्रतिवादी २ ते ६ व ९ यांना सामायिक हिस्सा राहील. तरी सादर दाव्याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे चलन क्र.MH009477460202627, MH009477687202627U नुसार मुद्रांक शुल्क भरणा केला आहे.