Ferfar #5905 · सायगाव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- एम. सलीम अहमद
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार :- अ.गफ्फार अ.करीम कुरेशी यांनी अर्ज तसेच नोटरीकृत शपथपत्र देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे सायगाव शिवारात गट न. १७६ मध्ये ०.०२ हे.आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. करिता सातबारावर इतर हक्कात बोअरवेल ची नोंद घेणे करिता अर्ज व शपथपत्र दिलेवरून फेरफार घेण्यात आला तो सेवेत सादर.