Ferfar #4926 · राडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 726
- Talathi
- रामकिशन शंकर उखळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
रत्नलिंग गुरुलिंग सोनटक्के यांची राडी शिवारात गट नं. ७२६ शेतजमीन असून त्यांनी बोअरवेल ची सात बारा वर नोंदी करिता अर्ज,शपथपत्र,गाव चौकशी करून पंचनामा करून व इतर कागद पत्र दफ्तरी जमा करून पुढील कार्यवाहीस सादर.