सातबारा Watch

← राडीतांडा

Ferfar #4285 · राडीतांडा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
612
Talathi
घुले यु जे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कलुबाईहनुमान राठोड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कल्लुबाई श्रीहरी आडे ऐवजी कलुबाई हनुमान राठोड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंबाजोगाई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.12 दि. 19/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2645378 अन्वये कल्लुबाई श्रीहरी आडे ऐवजी कलुबाई हनुमान राठोड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .