सातबारा Watch

← धानोरा (बु)

Ferfar #3244 · धानोरा (बु)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
प्रविण बापूराव राऊत
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 अर्जदार नयना वैजेंता अंधारे रा. अकोला. यांनी अर्ज तसेच अर्जदारने दिनांक 11/08/2026 रोजी शपतपत्र व नोटरी करुन देवून कळविले कि, मौजे धानोरा बु. येथील ग.क्र.307 क्षेत्र 2.01 आर. मध्ये दर्शविलेल्या जमीन गटातील त्यांचे मालकी हिस्स्यात एक स्वतंत्र मालकी हिस्स्याची जलमय विहीर घेण्यात आली आहे. बाबतची प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून पंचा समवेत पहाणी केली व खात्री केली. मागणी वरून सदर विहिरीची नोंद इतर हक्कात अर्जदाराचे नावे करणे साठी फेर घेतला मंजुरीस्तव सादर.