सातबारा Watch

← धानोरा (बु)

Ferfar #3246 · धानोरा (बु)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
विशाल विठ्ठल मोहळकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 श्रीमती विद्याबाई विश्वास पाटील यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, धानोरा बुद्रुक येथे गट नंबर 59 मध्ये बोअरवेल नोंद करण्याकरिता अर्ज,शपथपत्र सादर केले असता स्थानिक पंचनामा करून एक स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेतली.