सातबारा Watch

← धानोरा (बु)

Ferfar #3250 · धानोरा (बु)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
विशाल विठ्ठल मोहळकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026अधिकारी : उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) आदेश क्रमांक : क्र.2024/सामान्य/कुळ/अपिल कावि-285 आदेश दिनांक : 16/07/2026 मा. उपजिल्हाधिकारी साहेब (सा.प्र.), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, बीड यांचे आदेश क्र.2024/सामान्य/कुळ/अपिल कावी-285 दिनांक 16/07/2026 नुसार अर्जदार सुशीलाबाई भ्र.विश्वंभर पाटील व इतर व गैरअर्जदार द्रौपदीबाई तुकाराम कांबळे व इतर विषय :- 1.हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा 1950 चे कलम 38 ई प्रमाणे मालकी हक्क मिळणेबाबत. 2. हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा 1950 अन्वये मिळालेली कुळ मालकीची नोंद कायदेशीर पत्नी म्हणून अर्जदाराचे फेरफार मंजूर करणेबाबत. दावा मिळकतीचे गाव धानोरा बुद्रुक व तालुका अंबाजोगाई जि.बीड ग.क्र.149 क्षेत्र 08हे.26आर. मध्ये खालीलप्रमाणे आदेश प्राप्त झाले आहेत. 1. अर्जदार यांचा अपिल अमान्य करण्यात येत असून प्रकरणातील तहसिलदार अंबाजोगाई फेरचौकशी संचिका क्र.2012/कुळ/कावि25दिनांक 26/03/2024 मधील आदेश कायम करण्यात येत आहे. तसेच मा. तहसीलदारसाहेब यांच्या न्यायालयात 1.संचिका क्र.2012/कुळ/कावि-25 आणि 2. संचिकाक्र.2018/आरओआर/कावि-230/08 मधील अर्जदार गयाबाई भ्र. तुकाराम बनसोडे मयत वारस 1.द्रौपदाबाई भ्र. तुकाराम कांबळे,2. चतुराबाई भ्र. महादेव पवार,3.कलावती भ्र.शिवाजी पवार,4.शारदाबाई भ्र. हनुमंत बोबडे,5.रुपाबाई भ्र.नरसिंग अहंकारे आणि गैरअर्जदार विश्वंभर नरहरी पाटील मयत वारस 1/1.सुशिलाबाई विश्वंभर पाटील,1/2.वासुदेव विश्वंभर पाटील,2. श्रीराम नरहरी पाटील,3.मेघराज नारायण पाटील,4.विशाल नारायण पाटील,5.शेषेराव बंकटराव आदनाक,6.शिवाजी बंकटराव आदनाक,7.सोपान बंकटी आदनाक,8.त्रिंबक शंकर आदनाक,9.भागवत शंकर आदनाक मयत वारस 9/1.द्वारकाबाई भागवत आदनाक,9/2.संतोष भागवत आदनाक,9/3.अच्युत भागवत आदनाक 10.बालासाहेब शंकर आदनाक 11.मोहन शिवाजी यादव असून निर्णय दिनांक 26/03/2024 रोजीचे आदेश खालीलप्रमाणे पारित झाले आहेत. 1. संरक्षित कुळ तुकाराम व पत्नी गयाबाई मयत वारस मुली द्रोपदाबाई व इतर चार यांचा अर्ज मान्य करण्यात येतो. अर्जदार यांचे नावे 38(6) प्रमाणे मालकी प्रमाणपत्र देण्यात यावे. 2. प्रतिवादी जमीन मालक तसेच श्रीराम नरहरी पाटील व इतर यांचा आक्षेप फेटाळण्यात येतो. आदेशाने नोंद केली.