Ferfar #1728 · मुडेगांव
अंबाजोगाई, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुडेगांव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म मुडेगांव ता अंबाजोगाई जि बीड ,मुडेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म मुडेगांव ता अंबाजोगाई जि बीड
गहाणखत लिहुन देणार : मदन विश्वांबर जगताप रा. मुडेगांव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7378-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28, 320 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदन विश्वांबर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.