Ferfar #2713 · नांदगाव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- एम. सलीम अहमद
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/12/2022# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
(लग्नापुर्वीचे नांव) रजनी पिता माणिकराव लोंढे (लग्नानंतरचे नांव) रजनी भ्र.बालाजी सोमवंशी रा. नांदगाव(खाता क्रमांक1896) गट/सर्व्हे क्रमांक112, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अमेय बालाजी सोमवंशी अ.पा.क.बालाजी दत्तात्रय सोमवंशी ,दक्ष बालाजी सोमवंशी अ.पा.क.बालाजी दत्तात्रय सोमवंशी - - -, (खाता क्रमांक :-2217)गट/सर्व्हे क्रमांक 112 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1020 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6621 दिनांक 28/12/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.