सातबारा Watch

← बर्दापूर

Ferfar #7275 · बर्दापूर

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
885
Talathi
विजयकुमार रामराव शिनगारे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडल इनवेस्ट ॲन्ड फायनास कं.लि शाखा लातुर गहाणखत लिहुन देणार : सिद्राम विश्वनाथ दोडतले रा. बर्दापूर यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7293-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 614907.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 885 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्राम विश्वनाथ दोडतले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 614907.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.