Ferfar #2945 · लिंबगांव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- भागीरथी जालिंदर मुळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार :- महादेव दत्तु कोकरे रा. लिंबगाव ता.अंबाजोगाई येथील रहिवाशी असून त्यांची मौ. लिंबगाव ता.अंबाजोगाई येथील शिवारात गट नं. 268 मध्ये क्षेत्र 01 हे. 09 आर. जमीन असून सदरील शेता मध्ये नवीन बोअर घेतलेली आहे. सदर बोअर महादेव दत्तु कोकरे यांच्या हिस्यात असून सदर बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही. असे शपथपत्र वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून तसेच जायमोक्यावरील पंचनामा आधारे बोअर नोंद घेण्यात आली. करिता कार्यवाहीस्तव सादर.