सातबारा Watch

← लिंबगांव

Ferfar #2946 · लिंबगांव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
301
Talathi
भागीरथी जालिंदर मुळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 खातेदार :- गोविंद बापु कोकरे रा. लिंबगाव ता.अंबाजोगाई येथील रहिवाशी असून त्यांची मौ. लिंबगाव ता.अंबाजोगाई येथील शिवारात गट नं. 301 मध्ये क्षेत्र 01 हे. 86 आर. जमीन असून सदरील शेता मध्ये नवीन बोअर घेतलेली आहे. सदर बोअर गोविंद बापु कोकरे यांच्या हिस्यात असून सदर बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही. असे शपथपत्र वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून तसेच जायमोक्यावरील पंचनामा आधारे बोअर नोंद घेण्यात आली. करिता कार्यवाहीस्तव सादर.