Ferfar #2002 · हातोला
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- भागीरथी जालिंदर मुळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
खातेदार:- अक्षय दगडूसाहेब चौधरी मौ. हातोला येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौजे लिंबगाव येथे असून अक्षय दगडूसाहेब चौधरी रा.हातोला यांच्या नावे मौजे हातोला शेत गट नं 119 क्षेत्र 00. हे. 67 आर जमिन असून ते अज्ञान पालक खातेदार होते पण ते सज्ञान झाल्यामुळे त्यांच्या नावापुढील अपाक नोंद कमी करण्यासाठी आधारकार्ड प्रत, शाळा सोडल्याचा दाखला प्रत, दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून अपाक नोंद कमी करण्यात आली.