सातबारा Watch

← हातोला

Ferfar #2003 · हातोला

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
373
Talathi
भागीरथी जालिंदर मुळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.2026/जमा-1/नावदुरुस्ती/कावी -13९८ आदेश दिनांक : 23/09/2026 मौजे हातोला येथील गट.न. 373 च्या जमिनीचे खातेदार छाया सर्जेराव चव्हाण यांनी अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव छाया सर्जेराव चव्हाण ऐवजी छाया विनायकराव लोमटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता . या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अंक क्रमांक 35 ऑगस्ट28,सप्टेंबर3,2025 मधील नोंदणी क्रमांक A-2523869 अन्वये तसेच मा.तहसीदार साहेब ,तहसील कार्यालय अंबाजोगाई यांचे आदेश क्र 2026/.जमा 1/नाव दुरुस्ती/कावी-1398 दि.23/09/2026 यानुसार छाया सर्जेराव चव्हाण ऐवजी छाया विनायकराव लोमटे असे नावात दुरुस्ती करणेबाबत अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या मा.तहसीलदार साहेब यांच्या आदेशाने फेरफार नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर.