Ferfar #768 · पिंपरी
अंबाजोगाई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
खातेदार:- ज्ञानेश्वर वैजनाथ फड हे पिंपरी रहिवाशी असून त्यांची जमीन मौजे पिंपरी येथे असून यांच्या नावे शेत सर्वे नं183 व 35 मध्ये अनुक्रमे क्षेत्र 0.34.50 हे.आर व 0.70.50 हे.आर जमिन असून ते अज्ञान पालक खातेदार होते पण ते आज रोजी सज्ञान झाल्यामुळे त्यांच्या नावापुढील अपाक नोंद कमी करण्यासाठी आधारकार्ड प्रत, शाळा निर्गम उतारा (प्रवेश अनु.56) , शपथपत्र व अर्ज अश्या पुराव्यावरून नोंद कमी करण्यात आली. पुढील कार्यावाहीस्तव सादर.