सातबारा Watch

← गिरवली (आपेट)

Ferfar #861 · गिरवली (आपेट)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
मोनिका चतुर्भुज चव्हाण
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : गजानन को.ऑ.नॉ.ऑ.सोसायटी घाटनादूर लिहून घेणार : गंगाधर रामभाऊ आपेट यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : गजानन को.ऑ.नॉ.ऑ.सोसायटी घाटनादूरचे गंगाधरकडे 30,000/- रु.बोजा - 307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गजानन को.ऑ.नॉ.ऑ.सोसायटी घाटनादूर यांचेकडील पत्र क्र 2154/ग.प/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.