Ferfar #1696 · गिरवली (बावणे)
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- मोनिका चतुर्भुज चव्हाण
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अंबाजोगाई
लिहून घेणार : चंद्रकांत दत्तात्रय देशमुख
यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : 65000/- चंद्रकांत दत्तात्रय देशमुख कडे - 940
महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अंबाजोगाई चा बोजा - 940
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.MGB/Ambajogai/93/2026-27दि.9/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.