सातबारा Watch

← गिरवली (बावणे)

Ferfar #1697 · गिरवली (बावणे)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
मोनिका चतुर्भुज चव्हाण
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा. अंबाजोगाई लिहून घेणार : छबुबाई हनुमंत पाटणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा. अंबाजोगाई चा बोजा रु 140000 छ्बुबाई हनुमंत पाटणकरकडे - 996 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / यांचेकडील पत्र क्र .जा.क्र MGB /Ambajogai/97/2026-27दिनांक. 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.