Ferfar #3306 · पिंपळा धायगुडा
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- मोनिका चतुर्भुज चव्हाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंबाजोगाई शाखा अंबाजोगाई
लिहून घेणार : रईस नूर शेख
यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : प्रमाणे रईस नूर शेख यानी देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंबाजोगाई शाखा अंबाजोगाई यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2957
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंबाजोगाई शाखा अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्दिर 382/26-27दिनांक9/07/2026लेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.