सातबारा Watch

← भारज

Ferfar #1920 · भारज

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
शैला दगडु टिके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार हबीब हारूण हबीब इसा रा.भारज ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे. भारज ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं. 17 6 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. सदर बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर बोअरवेल पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात बोअरवेल नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दि.11 /10/2026 रोजीचे पत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.