Ferfar #1921 · भारज
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- शैला दगडु टिके
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
इतर अधिकार.......( विहीर )
अर्जदार सुमित रमेश शिंदे रा.भारज ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व गट विकास अधिकरी वर्ग 1 पंचायत समिती अंबाजोगाई यांचे पत्र देवून कळविले आहे कि मौजे. भारज ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं. 31 मध्ये महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची एक विहीर खोदली आहे. सदर विहीर मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर विहीरला पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात विहिरची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज गट विकास अधिकरी वर्ग 1 पंचायत समिती अंबाजोगाई यांचे पत्र व शपथपत्र दि. 21/10/2026 रोजीचे पत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.