Ferfar #4735 · जवळगाव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 656
- Talathi
- रामकिशन शंकर उखळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संभाजी किसन डेरनासे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संभा किसन डेरनासे ऐवजी संभाजी किसन डेरनासे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंबाजोगाई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.23875 दि. 02/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- 387543 अन्वये संभा किसन डेरनासे ऐवजी संभाजी किसन डेरनासे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .